tag:blogger.com,1999:blog-5104352768174618340.post1808381570389298063..comments2023-08-16T04:31:46.664+05:30Comments on प्रियदर्शन: मुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा!Alok Jatratkarhttp://www.blogger.com/profile/12353327450569175321noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-5104352768174618340.post-11385862988528434182014-05-15T18:40:45.947+05:302014-05-15T18:40:45.947+05:30पोलिस व त्यांचे काम मांडणाऱ्या आपल्या पत्रकारांचे ...पोलिस व त्यांचे काम मांडणाऱ्या आपल्या पत्रकारांचे आभार mvinodhttps://www.blogger.com/profile/00138516542657615529noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5104352768174618340.post-15887520517159897822012-06-01T12:44:39.146+05:302012-06-01T12:44:39.146+05:30प्रिय भालू, तुझे म्हणणे अगदी खरे आहे. तुला सांगतो ...प्रिय भालू, तुझे म्हणणे अगदी खरे आहे. तुला सांगतो डिसेंबर 2009च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 166 पोलीस तर देश पातळीवर 129 पोलीस अशी संख्या होती. या दोन-तीन वर्षात समजा ही संख्या अनुक्रमे 200 आणि 150 पर्यंत पोहोचल्याचे गृहित धरले तरीही कमीच आहे. या पार्श्वभूमीवर आपले पोलीस स्वतःच्या कुटुंबाची, घरादाराची चिंता न करता ज्या पद्धतीनं काम करतात, त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत. स्वतःच्या घरची दिवेलागण पाहणं नशिबी नसलेले पोलीस नागरिकांच्या घरचे दिवे सुरक्षित राहावेत, म्हणून डोळ्यांत तेल घालून काम करतात. साहजिकच ती सुद्धा माणसंच आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींनी आपला सुद्धा बॅलन्स जातो, तिथं नेहमीच गुन्हेगारांशी संबंध येणाऱ्या पोलीसांकडून आपण नेहमीच बॅलन्स राहण्याची अपेक्षा करणं, मला तरी चुकीचं वाटतं. (भलेही, मला स्वतःलाही त्यांच्या या प्रवृत्तीचा कित्येकदा राग येतो.) पण आपण त्यांना समजून घ्यायला नको का? शेवटी आपण सारे एकाच समाजाचे घटक आहोत- जिथे चांगले लोक आहेत आणि वाईटही! Thanks for being with me always!!!Alok Jatratkarhttps://www.blogger.com/profile/12353327450569175321noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5104352768174618340.post-63622613290016084452012-05-31T08:46:17.177+05:302012-05-31T08:46:17.177+05:30Hats-off to Mumbai Police...pan Alok, kalchyach TO...Hats-off to Mumbai Police...pan Alok, kalchyach TOI madhe MuPo badhhal Mumbaimadhil tarun mandalinche kahi changle mat nahi ase ale hote...in fact, "TALIBANIZED MuPo" ase shirshakamadhe lihile hote..vachun thoda dhakka basla pan police tari kay karnar mhana....kahi dangal, khun, maramari zale ki polisanchya navane udo-udo apanch karnar ani tyani thode surakhsesathi prayatn kele ki tyana "Talibani niyam" mhananar..malatari vatatey ki MuPo sarkhya polisanche jivan jagatil kontyach polisanche nasel...sadaiv kartavydaksh, varun dabav, dahashatvadache savat, ani rojche dhakadhakiche jivan....<br />kahi aso, tyanchya shouryabadhal khup kautuk ani dhanywad...<br />Alok, lekh chhan ahe, as usual...keep it up..Bhalchandrahttps://www.blogger.com/profile/11448706942545187048noreply@blogger.com