शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची काही नयनरम्य छायाचित्रे काढली. त्यांना बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी व्यापक प्रसिद्धी दिली. त्यातील काही निवडक छायाचित्रे पुढे देत आहे...
मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. या उत्तरायण प्रवासादरम्यान कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या पाठी मावळतीच्या सूर्याने तेजांकित प्रभामंडळ प्रदान केले आहे. त्याची आजची काही छायाचित्रे... (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
![]() |
| (लोकमत) |





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा