गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

तोच हा राजा, तोच हा छत्रपती...


अंधारात पेटवी मशाल जो,

रयतेच्या मनी जागवी स्वाभिमान जो,

तोच हा राजा, तोच हा छत्रपती,

गाती गाथा तयाची, चौदिशा अन् आसमंतही!

शिवजयंतीच्या पूर्वप्रभातीला (दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी) उगवतीच्या सूर्याने अवघ्या काही क्षणांसाठी आसमंत असे भगव्या, नारंगी रंगात रंगवून काढले. या लालिमेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा. (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)






दै. जनप्रवास

लोकमत

पुढारी



सिंधुदुर्ग समाचार

टाइम्स ऑफ इंडिया





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा